Bhosari News : पुणे जिल्ह्यात भोसरी सर्वांत मोठा मतदारसंघ; ४ लाख ६१ हजार ९३४ मतदार
(पुणे, प्रतिनिधी ): मतदारांच्या विशेष सखोल पडताळणी (एसआयआर) मोहिमेनंतर पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या ६२ लाख १३ हजार ६९२ झाली…