Begam Barve:बेगम बर्वे’ नव्या संचात रंगमंचावर मराठीसह विविध भाषांत गाजलेल्या नाटकाचा पुनर्प्रयोग
पुणे : ललित कला केंद्रातील नाट्यप्रयोगांमधून अनेक प्रयोगशील कलाकृती रसिकांसमोर येत असतात. अशाच गाजलेल्या ‘बेगम बर्वे’ या नाटकाचा नव्या दमाच्या कलाकारांसह पुनर्प्रयोग सध्या रंगभूमीवर होत असून, रसिकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद…