पूर नुकसानभरपाई Keywords (English): Flood Compensation

MLA Shankar Jagtap:पूरग्रस्तांसाठी दिलासा! ४८ तासांची अट रद्द होण्याची शक्यता; आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश

(पिंपरी, प्रतिनिधी):पूरग्रस्तांना शासकीय भरपाई मिळण्यातील सर्वात मोठा प्रशासकीय अडथळा आता लवकरच दूर होण्याची शक्यता आहे. पुराचे पाणी २४ तासांत ओसरले तरी नागरिकांचे झालेले मोठे आर्थिक नुकसान लक्षात घेता, शासकीय मदतीसाठी…

Read more