पोलिसांची धडक कारवाई

Illegal Liquor:अवैध दारू माफियांवर मोठा प्रहार; ५ दिवसांत १६१ गुन्हे, ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी-चिंचवड : गावठी हातभट्टी आणि अवैध दारू व्यवसायाविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जोरदार मोहीम राबवत अवघ्या पाच दिवसांत मोठी कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली २८ मे ते १…

Read more