Dehuroad Murder Case :देहूरोड हत्याकांड: रमेश रेड्डी प्रकरणातील 4 आरोपी अटक; पोलिसांची धिंड कारवाई
देहूरोड/प्रतिनिधी:देहूरोड परिसरात २९ एप्रिल रोजी घडलेल्या भाजप कार्यकर्ते रमेश रेड्डी यांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, आज त्यांची घटनास्थळी धिंड काढण्यात आली. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत…