PCMC Crime: महापालिकेत नोकरीचे आमिष; पाच जणांची १.१४ लाखांची फसवणूक, आरोपीला अटक
(पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी 13 सप्टेंबर 2026): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्रे देत नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीला खंडणीविरोधी पथकाने ताब्यात घेतले. प्रतीक राजेश धायींजे (वय २६,…