प्रमोद ओंभासे

Pramod Obhase Suspended :लाचखोरी प्रकरणात मुख्य अभियंता प्रमोद ओभासे निलंबित; विभागीय चौकशीचे आदेश

(पिंपरी-चिंचवड ): लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता-२ प्रमोद सुधाकर ओभासे यांना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी निलंबित केले आहे. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी अटक…

Read more

Pramod Ombhase Pcmc :मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे एसीबीच्या ताब्यात; १९ हजारांच्या लाचेचा आरोप

(पिंपरी-चिंचवड): पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद सुधाकर ओंभासे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी (दि. २९) चौकशीसाठी ताब्यात घेतले. एका कामाच्या ठेक्याच्या करारनाम्यांवर स्वाक्षरी करण्यासाठी १९ हजार रुपयांची लाच मागितल्याचा…

Read more

City Engineer Promotion:शहर अभियंता पदोन्नती उपसूचनेवर वाद; चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मारुती भापकर यांची मागणी

(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २७ जुलै २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहर अभियंता पदोन्नतीसंदर्भात मंजूर झाल्याचा दावा करण्यात आलेल्या उपसूचनेवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी…

Read more