10th 12th Exam2027:फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये दहावी-बारावीच्या परीक्षा; राज्य मंडळाकडून वेळापत्रक जाहीर
(पुणे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षांचे वेळापत्रक जाहीर…