बनावट ॲप फसवणूक Dehugaon Fraud

Dehugaon Fraud:देहूगावात शेअर मार्केटच्या नावाखाली 17.86 लाखांची ऑनलाइन फसवणूक; व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे गंडा

पिंपरी-चिंचवड : शेअर बाजारात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून देहूगाव येथील एका व्यक्तीची १७ लाख ८६ हजार १०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर चोरट्यांनी व्हॉट्सअ‍ॅप…

Read more