Pratibha Junior College:प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचा बारावी निकालात झंकार; विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश
चिंचवड, ता. ०४ : पिंपरी-चिंचवडमधील नामांकित कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ज्युनिअर कॉलेजने यंदाच्या बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत आपली शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा अधोरेखित केली आहे. विविध शाखांमधील विद्यार्थ्यांनी…