Poisonous Liquor Case:फुगेवाडी विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा १७ वर; आणखी एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा वाढत असून आणखी एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रफुल्ल अरीकस्वामी (वय २७) असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणातील बळींची संख्या…