India’s Biggest Victory:९ वर्षांनंतर फॉलो-ऑन; भारताचा अफगाणिस्तानवर डाव आणि 300 धावांनी ऐतिहासिक विजय, मानव सुतार सामनावीर
चंदीगड (विवेक कुलकर्णी ) : भारतीय क्रिकेट संघाने अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात इतिहास रचत डाव आणि तब्बल 300 धावांनी दणदणीत विजय मिळवला. न्यू चंदीगड येथील महाराजा यादवेंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर…