Bhosari Crime News:सोन्याचा झुमका चोरीचा खोटा आरोप; ब्लॅकमेलिंगला कंटाळून २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या
पिंपरी : सोन्याचा झुमका चोरी केल्याचा आरोप करून पैशांची मागणी तसेच ब्लॅकमेलिंग केल्याच्या त्रासाला कंटाळून एका २६ वर्षीय तरुणाने १२ मजली इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भोसरी…