मराठी कवी संमेलन

Karmayogini Mahila:लेक लाडकी’ राज्यस्तरीय कवी संमेलन; चिंचवडमध्ये लेकीच्या कर्तृत्वाचा काव्यमय जागर

(पिंपरी प्रतिनिधी , दि. ५ जुलै ): कर्मयोगिनी महिला संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ‘लेक लाडकी’ राज्यस्तरीय कवी संमेलन उत्साहपूर्ण आणि भावनाप्रधान वातावरणात पार पडले. चिंचवड येथील सुखी भवन सभागृहात…

Read more