Marathi Patrakar Sangh:सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार – बावनकुळे मराठी पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात घोषणा
मुंबई, ९ जून २०२६ : मराठी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन २०२६ आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील…