Ganraj Rangi Nachato: शांताबाई शेळके, लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकरांचे अजरामर गीत
रसिकजन हो, नमस्कार! 🙏🙏कसे आहात? बघता बघता आपल्या ‘साठवणीतली गाणी’ या सदराचे बारावे पुष्प आले. या निमित्ताने आजवर आपण प्रेम, विरह, देशभक्ती, गझल, भक्तिगीत अशा अनेक भावविश्वांमधून प्रवास केला. त्या…