Abhijat Marathi Bhasha Week: ‘भूमिका’ने रंगमंच गाजविला; ‘फॅमिली’च्या हास्यविनोदाला दाद
(पिंपरी, दि. ६ ऑक्टोबर २०२६) : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताहाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘हीच तर फॅमिलीची…