Asha Bhosle Award:श्रेया घोषाल यांना २१ वा आशा भोसले पुरस्कार; ‘हा आयुष्यातील सर्वोच्च क्षण
(पिंपरी, प्रतिनिधी ): भारतीय चित्रपटसृष्टीत आशाताई भोसले यांनी आपल्या अद्वितीय गायकीने अफाट आणि अद्भुत कामगिरी करून ठेवली आहे. त्यांच्या नावाने दिला जाणारा मानाचा पुरस्कार मिळणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आणि…