मराठी साहित्य सहल

Indrayani Sahitya Parishad :इंद्रायणी साहित्य परिषदेची वाई-भिलार अभ्यास सहल | मराठी विश्वकोश आणि पुस्तकांचे गाव अनुभवले

पिंपरी : इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने वाई येथील प्रज्ञा पाठशाळा, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि महाबळेश्वरजवळील पुस्तकांचे गाव भिलार येथे नुकतीच अभ्यास सहल आयोजित करण्यात आली. ज्येष्ठ साहित्यिक आणि परिषदेचे…

Read more