महापालिका प्रशासन

Bhausaheb Bhoir:ओंबासे प्रकरणासह बीट मार्शल गैरव्यवहारांची चौकशी करा; भाऊसाहेब भोईर यांची मागणी

(पिंपरी-चिंचवड ): महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केल्याच्या घटनेनंतर महापालिका प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबरोबरच बीट…

Read more

Pcmc Crematorium:पिंपरी-चिंचवडमधील स्मशानभूमींचे ‘ग्राऊंड ऑडिट’; मूलभूत सुविधांचा अभाव उघड

(पिंपरी-चिंचवड (दि. ९)) : शहरातील स्मशानभूमींमध्ये नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारींची दखल घेत माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजा मोरे यांनी सलग दुसऱ्या दिवशी विविध स्मशानभूमींचे ‘ग्राऊंड ऑडिट’ केले. ताथवडे,…

Read more

MP Shrirang Barne:निगडीतील मोठ्या फुटपाथमुळे रस्ते अरुंद; श्रीरंग बारणेंचा महापालिका प्रशासनाला इशारा

(पिंपरी, ता. ८ ): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘हरित सेतू’ प्रकल्पांतर्गत निगडी प्राधिकरणातील अंतर्गत रस्त्यांवर गरजेपेक्षा मोठे फुटपाथ बांधण्यात येत असल्याने मूळ रस्ते अरुंद झाले असून, परिसरात तीव्र वाहतूक कोंडी निर्माण होत…

Read more

Pcmc Development Plan:पिंपरी-चिंचवडच्या शाश्वत विकासासाठी पुढील ५० वर्षांचा आराखडा; नार्वेकरांकडून सूर्यवंशींच्या व्हिजनचे कौतुक

(पिंपरी, दि. ८ सप्टेंबर २०२६ ): विरोध नोंदवताना प्रत्येकाने संवैधानिक मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे. अन्यथा अराजकाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी…

Read more

Pimpri Chinchwad crematorium:स्मशानभूमींच्या दुरवस्थेवर शैलजा मोरेंचा ‘ऑन ग्राउंड’ पाहणी दौरा

(पिंपरी, ता. ८, सप्टेंबर 2026): मृत्यूनंतर नागरिकांना सन्मानपूर्वक अंत्यविधीची सुविधा मिळावी, यासाठी आवश्यक असलेल्या स्मशानभूमींचीच दुरवस्था झाल्याचे धक्कादायक चित्र माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजाताई मोरे यांच्या पाहणीत समोर आले. निगडी,…

Read more

PCMC Employees:पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ३५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण निरोप समारंभ

(पिंपरी, प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून जुलै २०२६ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या २१ तसेच स्वेच्छा सेवानिवृत्ती स्वीकारलेल्या १४ अशा एकूण ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला.…

Read more

Yamunanagar Water Wastage:यमुनानगरमध्ये पाणीगळतीवरून संताप; पाण्यात बसून नागरिकांचे अनोखे आंदोलन

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:पिंपरी-चिंचवडमधील यमुनानगर परिसरात पाणीपुरवठा यंत्रणेच्या कथित हलगर्जीपणामुळे मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, लाखो लिटर पाणी वाया जात असताना मागील तीन दिवसांपासून परिसरातील…

Read more

PCMC Budget Scam Allegations::पिंपरी चिंचवड महापालिकेत अंदाजपत्रक घोटाळा? बनावट सह्यांवरून राजकीय वाद

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या अंदाजपत्रकातील तरतुदींमध्ये बदल करून मोठ्या प्रमाणात बिले काढण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या प्रकरणामुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले (PCMC…

Read more