Sangvi District Hospital: सांगवी जिल्हा रुग्णालयाचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतर; आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांची ग्वाही
(पिंपरी,प्रतिनिधी दि. ४ ): पिंपरी-चिंचवड व परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सांगवी येथील जिल्हा रुग्णालयाचे ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये रूपांतर करण्यात येणार असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ.…