Maharashtra Heat Wave Alert: महाराष्ट्रात उष्णतेचा कहर; 7 जिल्ह्यांना अलर्ट, तापमान 45 अंशांपार
मुंबई : महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला असून काही ठिकाणी पारा ४५ अंशांवर पोहोचला (Maharashtra Heat…