Ladki Bahin Yojana:लाडकी बहीण योजनेत मोठा दिलासा; ८१ लाख अपात्र महिलांकडून रक्कम वसूल होणार नाही, १४ हजार पुरुषांवर कारवाई
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. पडताळणी प्रक्रियेत अपात्र ठरलेल्या सुमारे ८१ लाख महिलांकडून आतापर्यंत वितरित करण्यात आलेली आर्थिक मदत…