महिला सुरक्षा

Tathawade Rape Case:ताथवडे अत्याचार प्रकरण : जनआक्रोश मोर्चा; आरोपीला फाशीची शिक्षा व पीडितांना तातडीने न्याय देण्याची मागणी

(प्रतिनिधी) :ताथवडे परिसरातील दोन अल्पवयीन मुलींवरील कथित लैंगिक अत्याचाराच्या घटनेविरोधात गुरुवारी नागरिकांचा जनआक्रोश उसळला. विविध सामाजिक संघटना, महिला, युवक, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागातून काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात आरोपीला कठोरातील…

Read more

Stray Dogs Attack :भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका; प्राधिकरण परिसरातील प्रत्यक्ष घटनेने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

पिंपरी-चिंचवड : शहरातील अनेक भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. प्राधिकरण परिसरात शुक्रवारी सकाळी घडलेल्या एका घटनेने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला (Stray…

Read more

Pratibha College Chinchwad:चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन व महिला सुरक्षा जनजागृती सत्र उत्साहात विद्यार्थ्यांना आरोग्य, स्वसंरक्षण आणि सायबर सुरक्षिततेचे धडे

(चिंचवड, दि. २१प्रतिनिधी ): चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीजच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग आणि प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या सखी सावित्री समिती यांच्या…

Read more

Harassment Case:चिंचवडमध्ये तरुणीच्या धाडसामुळे विकृत आरोपी गजाआड; ४० तासांत पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण करणारी घटना समोर आली असताना, एका तरुणीच्या धाडसामुळे आणि चिंचवड पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे विकृत आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला (Harassment…

Read more

Nasrapur Incident:नसरापूर घटनेचे पडसाद पिंपरी-चिंचवड महापालिका सभेत; महिला सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी

पिंपरी-चिंचवड : भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. या अमानवीय घटनेचा निषेध करत शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आणण्यात आला. महापौर…

Read more