Prabodhan Parv 2026:३१ ऑक्टोबरपासून सरदार प्रबोधन पर्व २०२६; एकता दौड, रक्तदान शिबिर आणि सांस्कृतिक कार्यक्रम
(पिंपरी ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन…