रमाई स्मारक भूमिपूजन

Mata Ramai Memorial:त्यागमूर्ती माता रमाई स्मारकासाठीच्या संघर्षाला यश; भूमिपूजन उत्साहात संपन्न – मारुती भापकर

पिंपरी : त्यागमूर्ती माता रमाई स्मारकाच्या उभारणीसाठी गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या संघर्षाला अखेर यश मिळाले असून स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन उत्साहात पार पडले, अशी माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती…

Read more