Free Fire Max EWC 2026 : Team Apex Gaming मध्ये महाराष्ट्राचा मानव शिंदे; रशर म्हणून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दमदार एन्ट्री
(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी):भारतातील लोकप्रिय Team Apex Gaming ने Esports World Cup (EWC) 2026 – Free Fire Max स्पर्धेसाठी आपल्या संघाची घोषणा केली असून, संघात रशर (Rusher) म्हणून महाराष्ट्राचा युवा खेळाडू आणि…