Lokhande Award:रोहित खर्गे यांना रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे पुरस्कार जाहीर
पिंपरी-चिंचवड : सामाजिक बांधिलकी जपत शोषित, वंचित, गरजू, कष्टकरी कामगारांच्या समस्या पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून कामगार चळवळ जिवंत ठेवण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत श्रमिक एकता महासंघाच्या वतीने थरार न्यूज…