लाफ्टर योग

Swanand Mahila Sanstha:आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त स्वानंद महिला संस्थेचा योग व हास्ययोग कार्यक्रम उत्साहात

(चिंचवड, प्रतिनिधी दि. २१ जून) : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त चिंचवड येथील बिजलीनगरमध्ये स्वानंद महिला संस्थेतर्फे महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योग, ध्यान आणि हास्ययोगावर आधारित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.…

Read more