वनडे क्रिकेट English Keywords: IND vs NZ

IND vs NZ Odi Series : भारताचा न्यूझीलंडवर ४ धावांनी विजय; राहुलची निर्णायक खेळी, ब्रार-नबीची भेदक गोलंदाजी

(वेलिंग्टन ): न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने पावसाच्या व्यत्ययामुळे रंगलेल्या चुरशीच्या लढतीत डकवर्थ-लुईस (DLS) नियमानुसार चार धावांनी विजय मिळवला. केएल राहुलने मारलेल्या निर्णायक चौकारामुळे भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. या…

Read more