वसंतराव नागणे आप्पा

Ad. Vasantrao Nagne :मंगळवेढ्याचे ज्येष्ठ विधिज्ञ वसंतराव नागणे (आप्पा) यांचे निधन

मंगळवेढा : येथील ज्येष्ठ विधिज्ञ, सामाजिक भान जपणारे व्यक्तिमत्त्व आणि परिसरात “नागणे वकील” म्हणून परिचित असलेले अॅड. वसंतराव नागणे (आप्पा) यांचे २० मे रोजी पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते…

Read more