वाकड पोलिस कारवाई

Reel Stunt Video:रील्सच्या नादात जीव धोक्यात; वाकडमध्ये तरुणाची रॅश ड्रायव्हिंग, पोलिसांची कारवाई

(विवेक कुलकर्णी): पिंपरी-चिंचवड परिसरात सोशल मीडियासाठी धोकादायक स्टंट करण्याच्या प्रकारांना ऊत आला असून, असाच एक गंभीर प्रकार वाकडमध्ये समोर आला आहे. एका तरुणाने केवळ ‘रील’ बनवण्यासाठी वर्दळीच्या रस्त्यावर आणि फूटपाथवर…

Read more