विजांच्या कडकडाटासह पाऊस

Maharashtra Monsoon Update:महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन; पुण्यासह २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट

पिंपरी-चिंचवड : राज्यात नैऋत्य मान्सूनचे अधिकृत आगमन झाले असून तळकोकणात त्याने दमदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह किनारपट्टी भागात जोरदार पावसाची नोंद झाली असून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण कायम (Maharashtra…

Read more