NEET-UG 2026 : अतुल्या डोंगरेची दैदिप्यमान भरारी; 670 गुणांसह AIR 498 वा क्रमांक
पिंपरी : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG) 2026 मध्ये अतुल्या बाळासाहेब डोंगरे हिने 720 पैकी 670 गुण मिळवत अखिल भारतीय गुणवत्ता यादीत (AIR) 498 वा क्रमांक पटकावला आहे. तिच्या…