Shivchatrapati Award :महापौर चषक कबड्डी स्पर्धेत शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा गौरव
प्रतिनिधी:पिंपरी चिंचवड हे शहर कबड्डी खेळाची पंढरी म्हणून ओळखले जाते. या शहरातून अधिकाधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत तसेच क्रीडा नगरी म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नाव देशभरात अधिक उज्ज्वल…