Actor Siddharth Jadhav:अपयशाची भीती बाळगू नका, सकारात्मक विचार करा; यश निश्चित मिळेल – अभिनेता सिद्धार्थ जाधव
(पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी ता. ३) : जीवनात कधीही न्यूनगंड बाळगू नका किंवा अपयशाची भीती मनात ठेवू नका. सातत्याने प्रयत्नशील राहा, धाडसी बना आणि प्रत्येक काम पूर्ण क्षमतेने, समर्पण भावनेने व…