सांस्कृतिक कार्यक्रम

Vivek Mitra Mandal:विवेक मित्र मंडळाचा गणेशोत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

(निगडी प्राधिकरण): निगडी प्राधिकरणातील विवेक मित्र मंडळाचा गणेशोत्सव विविध सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. गणेशोत्सवाचे उद्घाटन दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते तसेच मनशक्ती केंद्राचे संचालक संजीव कुमार पाटील यांच्या…

Read more

Asha Bhosle Award:२१ वा आशा भोसले पुरस्कार श्रेया घोषाल यांना; शनिवारी चिंचवडमध्ये पुरस्कार प्रदान

(पिंपरी, दि. २६ ऑगस्ट २०२६) : राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गायक व संगीतकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठित ‘आशा भोसले पुरस्कार’ यंदा सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांना…

Read more

Nari Shakti Mahotsav:ज्ञानेश्वर गार्डन योगा ग्रुपच्या महिलांनी नृत्य स्पर्धेत पटकावला द्वितीय क्रमांक

(चिंचवड,प्रतिनिधी ता. ३१ ): चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित भव्य नृत्य स्पर्धेत ज्ञानेश्वर गार्डन योगा ग्रुपच्या महिलांनी आपल्या आकर्षक आणि दमदार सादरीकरणाच्या जोरावर द्वितीय क्रमांक (Nari Shakti Mahotsav)पटकावला.…

Read more

Pratibha Junior College:प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; मातृपूजन व सांस्कृतिक कार्यक्रमांनी जिंकली मने

चिंचवड : कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कला केंद्र समितीच्या वतीने भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि संस्कारमय वातावरणात साजरा करण्यात (Pratibha Junior…

Read more

Navayug Shravani Kavya :नवयुग साहित्य मंडळाची ३३ वी श्रावणी काव्यस्पर्धा; १२ ऑगस्टपर्यंत कविता पाठविण्याचे आवाहन

(पिंपरी, दि. २३ जुलै २०२६) : नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाच्या वतीने ३३ वी श्रावणी काव्यस्पर्धा आयोजित करण्यात आली असून इच्छुक कवी-कवयित्रींनी १२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत आपली…

Read more

Sahitya Sangeet Kala:कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये बहुभाषिक काव्यसंध्येला उत्स्फूर्त प्रतिसाद

(पिंपरी, प्रतिनिधी ): कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल आणि साहित्य संगीत कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ४ जुलै २०२६ रोजी बहुभाषिक काव्यसंध्येचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेतील शिक्षकांसह निमंत्रित कवी-कवयित्रींनी मराठी…

Read more

Rajarshi Shahu Jayanti:पिंपरी-चिंचवडमध्ये ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ उत्साहात संपन्न

पिंपरी, दि. २६ जून : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ उत्साहात संपन्न झाले. २५ आणि २६ जून रोजी संभाजीनगर, चिंचवड येथील…

Read more

Musical Concert:आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे’ मैफलीत जुन्या-नव्या सुरांची जादू; रसिकांची ‘वन्स मोअर’साठी हाक”.

पिंपरी, दि. १४ जून २०२६ : प्राधिकरण येथील गदिमा नाट्यगृहात विविध भारती म्युझिकल इव्हेंटच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर’ या हिंदी व…

Read more

Senior Citizens:प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचा भावगीत-भक्तीगीतांचा रंगतदार कार्यक्रम

पिंपरी-चिंचवड : प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघातर्फे माऊली उद्यान येथे एप्रिल व मे महिन्यातील सदस्यांचे वाढदिवस तसेच हिंदी-मराठी भावगीत व भक्तीगीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात संघातील आठ गटांतील २१…

Read more

Rudrang Marathi Literature:रुद्रंगच्या अभिजात साहित्य अभिवाचन मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध

पिंपरी, दि. २५ मे २०२६ : “श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणे हीच उत्तम अभिवाचनाची खरी पोचपावती असते,” असे मत चिखली येथील प्रज्ञानप्रबोधिनी शैक्षणिक संस्थेचे कार्यवाह यादवेंद्र जोशी यांनी व्यक्त केले. निगडी…

Read more