साहित्यिक कार्यक्रम

Dilasa Writer Felicitation :दिलासा लेखक सन्मान सोहळा संपन्न; अनिल शिंदे यांचे लेखनाविषयी प्रतिपादन

(पिंपरी, दि. २१ ऑक्टोबर २०२६ ): “साहित्यविश्व अद्भुत असून लेखनातून अवर्णनीय आनंद लाभतो,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अनिल शिंदे यांनी केले.खिंवसरा पाटील शिक्षण संकुल, गणेशनगर, थेरगाव येथे दिलासा…

Read more

Pimpri-Chinchwad Festival: बहारदार कवीसंमेलनाने रंगली काव्याची मैफल

(चिंचवड) : रामकृष्ण मोरे नाट्यगृहातील मोरया गोसावी रंगमंच सभागृहात २० सप्टेंबर रोजी पिंपरी-चिंचवड महोत्सवानिमित्त बहारदार कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. विविध विषयांवरील कविता, सामाजिक भान, भावना आणि विचारांच्या सुरेख मिलाफाने रसिकांना…

Read more

Navayug Shravani Kavya :नवयुग साहित्य मंडळाची ३३ वी श्रावणी काव्यस्पर्धा; १२ ऑगस्टपर्यंत कविता पाठविण्याचे आवाहन

(पिंपरी, दि. २३ जुलै २०२६) : नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाच्या वतीने ३३ वी श्रावणी काव्यस्पर्धा आयोजित करण्यात आली असून इच्छुक कवी-कवयित्रींनी १२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत आपली…

Read more

Sahitya Sangeet Kala:कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये बहुभाषिक काव्यसंध्येला उत्स्फूर्त प्रतिसाद

(पिंपरी, प्रतिनिधी ): कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल आणि साहित्य संगीत कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ४ जुलै २०२६ रोजी बहुभाषिक काव्यसंध्येचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेतील शिक्षकांसह निमंत्रित कवी-कवयित्रींनी मराठी…

Read more

Katha Manatali Book:वाचकांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘कथा मनातली’चे पुण्यात दिमाखदार प्रकाशन

पुणे, ता. १४ : मराठी साहित्यात एक आगळावेगळा प्रयोग म्हणून ओळख मिळवणाऱ्या ‘कथा मनातली’ या कथा संग्रहाचे प्रकाशन रविवारी पुण्यातील पत्रकार भवन येथे दिमाखदार वातावरणात संपन्न झाले. प्रा. अविनाश फडतरे…

Read more

Rudrang Pune:निगडीत ‘लागले खूळ कलावंताला’ कार्यक्रम; रुद्रंग संस्थेचा १२ वा वर्धापन दिन उत्साहात

प्रतिनिधी :निगडीतील ‘रुद्रंग’ संस्थेचा १२ वा वर्धापन दिन आणि गोविंदाग्रज उर्फ राम गणेश गडकरी तसेच गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त विशेष साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. २४…

Read more