स्थायी समिती

Abhishek Barne:महापालिकेचा कारभार पारदर्शक करा; अभिषेक बारणे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

(पिंपरी-चिंचवड ): महापालिकेचा कारभार अधिक गतिमान, शिस्तबद्ध आणि पारदर्शक करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे. तसेच महापालिकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी प्रत्येक विभागाने खर्चात बचत करण्यावर भर द्यावा,…

Read more

Pcmc Standing Committee:स्थायी समितीत विविध विकासकामांना मंजुरी; पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधांना गती

पिंपरी-चिंचवड : शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेऊन नागरिकांना अधिक सक्षम नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण विकासकामांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. स्थायी…

Read more

(PCMC Standing Committee):पिंपरी-चिंचवड स्थायी समितीची विविध विकासकामांना मंजुरी

(पिंपरी, दि. २ सप्टेंबर २०२६) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था, रस्ते व बीआरटीएस मार्गांची देखभाल, आरोग्य सुविधा, सायबर सुरक्षा, नव्या…

Read more

PCMC Standing Committee:पिंपरी-चिंचवडच्या विकासकामांना वेग; पाणी, रस्ते, आरोग्य व भाषा प्रशिक्षणाला स्थायी समितीची मंजुरी

(पिंपरी-चिंचवड) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शहरातील मूलभूत सुविधा अधिक दर्जेदार करण्यासह विविध विकासकामांच्या प्रस्तावांना सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात (PCMC Standing Committee)आली.…

Read more

PCMC: सुविधाक्षेत्राच्या बदल्यात १००% ASR अधिमूल्य; भूसंपादनासाठी स्वतंत्र निधी

पिंपरी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेत शहराच्या विकास नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. एकीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार (UDCPR) विकास परवानगी देताना सोडण्यात येणाऱ्या ‘सुविधा क्षेत्रा’च्या (Amenity…

Read more

PCMC Toilet Policy:पिंपरी-चिंचवडमध्ये लवकरच सर्वसमावेशक ‘शौचालय धोरण’; स्थायी समितीची मान्यता

(पिंपरी, प्रतिनिधी दि. २९ ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील वाढते शहरीकरण आणि लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेशक ‘पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शौचालय धोरणा’ला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. सभापती अभिषेक…

Read more

Appu Ghar Nigdi:निगडीतील अप्पु घर होणार हायटेक; १८.६० कोटींच्या गुंतवणुकीतून आधुनिक अम्युझमेंट पार्क

पिंपरी, दि. २९ : पिंपरी-चिंचवडकरांच्या गेल्या साडेतीन दशकांच्या आठवणींशी जोडले गेलेले निगडी येथील इंदिरा गांधी उद्यानातील ‘अप्पु घर’ (Appu Ghar) अम्युझमेंट पार्क आता अत्याधुनिक स्वरूपात विकसित करण्यात येणार आहे. सुमारे…

Read more

Abhishek Barne:मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त मदत देणार; कचरा व्यवस्थापनासाठी सर्वपक्षीय सहकार्याची ग्वाही – अभिषेक बारणे

(पिंपरी | प्रतिनिधी):मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी कचरा व्यवस्थापन, आपत्ती निवारण आणि भविष्यातील नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. प्रशासनाने कचरा व्यवस्थापनासाठी…

Read more

Pcmc Standing Committee :मेट्रो विस्तारासह जलनिस्सारण, अग्निसुरक्षा व आरोग्य सुविधांच्या विकासकामांना स्थायी समितीची मंजुरी

(प्रतिनिधी पिंपरी, दि. २५ जून) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित मेट्रो विस्तार, जलनिस्सारण व्यवस्था, अग्निसुरक्षा, आरोग्य सेवा, रस्ते, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि नागरी सुविधांच्या विविध…

Read more