स्पाइन रोड

Pcmc Traffic Solution :पिंपरी-चिंचवड-पुणे वाहतूक कोंडीवर उपाय; त्रिवेणीनगर व खडकीत उड्डाणपुलांची सामाजिक कार्यकर्ते राजेश अगरवाल यांची मागणी

पिंपरी : मुकाई चौक ते नाशिक रस्त्याला जोडणाऱ्या स्पाइन रोडवरील त्रिवेणीनगर चौकात सातत्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालकांचा वेळ वाया जात असून, परिसरातील वायू आणि ध्वनी प्रदूषणातही…

Read more