स्मार्ट विचार करा

Suryadatta Education Foundation:सूर्यदत्तमध्ये सिद्धी जोहरींचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश; “स्मार्ट विचार करा!”

पुणे : आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, सकारात्मक विचार, संवादकौशल्य, सामाजिक भान आणि नेतृत्वगुण विकसित करणे आवश्यक आहे. “स्मार्ट दिसण्याबरोबरच स्मार्ट विचार करा,” असा संदेश…

Read more