Samarth Marathi Movie:अडीच हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’ चित्रपटाच्या पोस्टरचे भव्य अनावरण
(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी दि. २४ जून ): समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा आधुनिक संदर्भात परिचय करून देणाऱ्या आगामी ‘समर्थ’ या चित्रपटाच्या पोस्टरचे भव्य अनावरण निगडी प्राधिकरण येथील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत अडीच हजार विद्यार्थ्यांच्या…