Hinjewadi Metro: उद्घाटनाच्या प्रतीक्षेत मेट्रो; सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी
पूणे :हिंजवडी मेट्रो टप्पा-१ ला वाहतूक सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व परवानग्या मिळून तब्बल दोन महिने उलटले आहेत. मात्र, अद्याप मेट्रो सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेली नाही. केवळ व्हीआयपी उद्घाटनाच्या…