Silambam Championship:मलेशियातील आंतरराष्ट्रीय सिलंबम स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवडच्या २१ खेळाडूंची भारतीय संघात निवड
(पिंपरी,प्रतिनिधी दि. २२ जून) : जालना येथे झालेल्या राष्ट्रीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेनंतर १ व २ ऑगस्ट २०२६ रोजी मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली…