३० जून अंतिम मुदत

Property Tax Discount :मालमत्ता करावरील ५ ते ५० टक्के सवलतींचा लाभ घेण्याची अखेरची संधी; ३० जून अंतिम मुदत

(पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी ): पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरातील मालमत्ताधारकांसाठी महापालिका प्रशासनाने मालमत्ता करावरील विविध सवलतींचा लाभ घेण्याची अंतिम संधी उपलब्ध करून दिली आहे. मालमत्ता करावर ५ ते ५० टक्क्यांपर्यंतच्या सवलतींचा लाभ…

Read more