५ कोटी निधी

MLA Shankar Jagtap:पाठपुराव्याला यश : महाराष्ट्र मंडळ लंडनसाठी राज्य सरकारकडून ५ कोटींचा निधी

पिंपरी, दि. १२ मे २०२६ : युनायटेड किंगडममधील मराठी बांधवांचे प्रमुख सांस्कृतिक केंद्र असलेल्या ‘महाराष्ट्र मंडळ, लंडन’च्या वास्तूसाठी जागा “फ्री होल्ड” करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने ५ कोटी रुपयांचा निधी परकीय चलनाद्वारे…

Read more