20 मे बंद

AIOCD strike:२० मे रोजी देशभरातील औषध विक्रेत्यांचा बंद; ऑनलाइन औषध विक्रीविरोधात आंदोलन

ऑनलाइन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या स्पर्धेविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने २० मे २०२६ रोजी देशव्यापी औषध विक्रेता बंदची घोषणा केली आहे. ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्थेवर परिणाम होत…

Read more