Pradhikaran Senior Citizens:प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचा ३५ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
पिंपरी चिंचवड, दि. १९ एप्रिल २०२६ : प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचा ३५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक अतुल इनामदार होते. व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष आनंदराव मुळूक,…