37 Lakh Ganja Seized

Sangvi Police Action:पिंपरी-चिंचवडमध्ये ३७ लाखांचा गांजा जप्त; एकाला अटक, साथीदार फरार

पिंपरी-चिंचवड : अमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेत सांगवी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोठी कारवाई करत ३७ लाख ९ हजार रुपये किमतीचा ७४.१८ किलो गांजा जप्त केला. या…

Read more