Mahesh Landge:पंतप्रधान मोदींच्या १२ वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त भोसरीत जनकल्याण शिबिर; विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली
पिंपरी-चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त भोसरी येथे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने तीन दिवसीय भव्य जनकल्याण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात…